E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भरत नाट्य संशोधन मंदिराची निवडणूक बिनविरोध
Wrutuja pandharpure
19 May 2025
अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे; उपाध्यक्षपदी भाग्यश्री देसाई
पुणे
: भरत नाट्य संशोधन मंदिराची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री देसाई यांची निवड झाली. सुमारे १३१ वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराची निवडणूक बिनविरोध होण्याची सलग दुसरी वेळ आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिराची सर्वसाधारण सभा आणि वार्षिक निवडणूक रविवारी भरत नाट्य मंदिर येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहन मुळ्ये यांनी काम पाहिले. २०२५-२०२६ या वर्षासाठी पदाधिकारी निवड झाली आहे. कार्यकारिणीत अध्यक्ष - पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष - भाग्यश्री देसाई, विश्वस्त-अनिवाश ओगले, कार्याध्यक्ष - अभय जबडे, कार्योपाध्यक्ष-चारुलता पाटणकर, कार्यवाह-संजय डोळे, सहकार्यवाह-राजेंद्र उत्तुरकर, खजिनदार- अविनाश बेलसरे, नियामक मंडळ सदस्य-शंतनू खुर्जेकर, श्याम भुर्के, भक्ती पागे, कार्यकारी मंडळ सदस्य-प्रचिती सुरू-कुलकर्णी, विश्वास पांगारकर, राजन कुलकर्णी, प्रियांका गोगटे, अंतर्गत आयव्यय-अपर्णा पेंडसे यांचा समावेश आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिराचे पदाधिकारी रसिकांसाठी आणि संस्थेसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रसिकांच्या मागणीनुसार गेल्यावर्षी दिवाळीत संगीत नाट्य महोत्सव सुरू करण्यात आला. नुकताच वासंतिक नाट्य महोत्सवही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला. भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
Related
Articles
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
भारती विद्यापीठात नाट्यकलेचे पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
06 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?