E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी
Wrutuja pandharpure
17 May 2025
मुंबई
: मुंबई विमानतळ पोलिसांना इ-मेलद्वारे मुंबई मध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवू असे या ई-मेल मध्ये लिहिले आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी याआधी देखील दिली गेली आहे.
पुन्हा एकदा मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेसवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि शैवक्कू शंकर यांच्या "अन्याय्य फाशी" बद्दल धमकी देण्यात आली अशीही चर्चा आहे. मुंबई पोलिस मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.धमकीचे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आणि मुंबईत निमलष्करी दल तैनात करण्यात आले.श्वान पथकाच्या मदतीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावामुळे सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांपैकी बरेच जण महाराष्ट्रातील होते. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून या हल्ल्याचा बदला घेतला.त्या नंतर पाकिस्तानने ड्रोन हल्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली आणि मुंबई येथील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात अली आहे.
Related
Articles
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?