E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
सौदी अरेबियासह पाच देशांतून पाकिस्तानी भिकार्यांची हकालपट्टी
Samruddhi Dhayagude
17 May 2025
रियाध : सौदी अरबसह पाच मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानी भिकार्यांची हकालपट्टी केली आहे. सौदी अरबने जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत ५ हजार ३३ पाकिस्तानी भिकार्यांची हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानी संसदेत गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी ही माहिती दिली.
नकवी म्हणाले, पाकिस्तानातील अनेक गरीब नागरिक मलेशिया, इराक, संयुक्त अरब अमिरात, ओमान व कतारसारख्या देशात भीक मागण्यासाठी जातात. या नागरिकांना वाटते या देशांत भीक मागितल्यावर आपला उदरनिर्वाह होईल. तसेच आर्थिक परिस्थितीही सुधारेल. सौदी अरबला पाकिस्तानमधील शेकडो लोक भीक मागण्यासाठी जातात. कारण या देशांत मक्का व मदीना ही मुस्लिमांची सर्वात मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. अनेक पाकिस्तानी भिकारी केवळ मक्का-मदीना परिसात भीक मागून श्रीमंत झाले आहेत. हे पाहून अलीकडच्या काळात पाकिस्तानमधील हजारो नागरिक भीक मागण्यासाठी सौदी अरबसह इतर मुस्लीम राष्ट्रांमध्ये जाऊ लागले आहेत.
सौदी अरब दरवर्षी हजारो पाकिस्तानी भिकार्यांना मायदेशी पाठवतो. त्यांनी पाकिस्तानी सरकारला बजावले होते होते की, तुमच्या देशातून भिकारी पाठवू नका. मात्र, तरीही पाकिस्तानने कोणतीही ठोस भूमिका या भिकार्यांबाबत घेतली नाही. सौदी अरब, इराक, मलेशिया, ओमान, कतारमधून मागील १६ महिन्यात ५ हजार ४०२ भिकार्यांना परत पाठवले आहे. गेल्या चार महिन्यांत या देशांनी ५५२ भिकारी परत आले आहेत.
Related
Articles
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
वीटभट्टी व्यवसायाला पावसाचा फटका; नुकसानभरपाईची मागणी
28 May 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात