E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
Samruddhi Dhayagude
17 May 2025
पुणे : महाराष्ट्र पोलिस दलातील अतिवरिष्ठ (आयपीएस) अधिकार्यांच्या बदल्या शुक्रवारी राज्य सरकारने केल्या. पुणे शहर पोलिस दलातील अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबईमध्ये गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर, ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. पंकज देशमुख यांची बदली पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे.
पुण्यातील दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची नागपूरला बदली झाली आहे. तर, नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे. तसेच, पुण्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांची नागपूर येथे बदली झाली आहे. तर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक सारंग आवाड यांची पिंपरी चिंचवडला बदली करण्यात आली आहे.
सीआयडीचे उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांची पोलीस दळवळण, माहिती व तंत्रज्ञान, परिवहन विभागात बदली झाली आहे. मुंबईच्या वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त एम. रामकुमार यांची महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीमध्ये बदली झाली आहे. लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार मगर यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे. बिनतारी पोलीस यंत्रणेचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे.
Related
Articles
पावसामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर
06 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
बालगंधर्वसह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल
07 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
06 Jun 2025
पावसामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर
06 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
बालगंधर्वसह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल
07 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
06 Jun 2025
पावसामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर
06 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
बालगंधर्वसह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल
07 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
06 Jun 2025
पावसामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर
06 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
बालगंधर्वसह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल
07 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?