E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाचा घाला
Samruddhi Dhayagude
16 May 2025
नाशिक : देवदर्शन करून घरी परतणार्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. गुरूवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे त्यांच्या दुचाकीला एका मालमोटारीने धडक दिली. यात किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील रहिवासी आहेत.
हे तिघेही दुचाकीवरून देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागून येणार्या मालमोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मालमोटारीने दुचाकीला जवळपास चार किलोमीटरपर्यंत ओढत नेले. मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून मालमोटार ताब्यात घेतली, मात्र चालक फरार झाला. मनमाड शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मालमोटार जप्त केली असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
Related
Articles
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
सचिन यादवला रौप्यपदक
01 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
सचिन यादवला रौप्यपदक
01 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
सचिन यादवला रौप्यपदक
01 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
सचिन यादवला रौप्यपदक
01 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी