E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त
Samruddhi Dhayagude
15 May 2025
विशेष पोलीस महानिरिक्षकपदी निस्सार तांबोळी
मुंबई : राज्य सरकारने सात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई रविंद्र शिसवे यांची सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. तर निकम शारदा वसंत यांची सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग या पदावरून विशेष पोलीस महानिरिक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स या पदावर बदली करण्यात आली आहे.
पोलीस सहआयुक्त नागपूर शहर निस्सार तांबोळी यांची विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त एन.डी.रेडडी यांची पोलीस सहआयुक्त नागपूर शहर या पदावर बदली करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असणा-या सुप्रिया पाटील यादव यांची विशेष पोलीस महानिरिक्षक आस्थापना महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरिक्षक सागरी सुरक्षा या पदावर बदली करण्यात आली आहे.मुंबई उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशासन मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
Related
Articles
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार