E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपी बसच्या प्रवासभाडे आणि स्टेज रचनेत फेरबदल
Samruddhi Dhayagude
15 May 2025
पीएमपी प्रशासनाचा निर्णय
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील पीएमपीच्या प्रवासभाडे आणि स्टेजरचनेत फेरबदल करण्यात आला आहे. पीएमपी प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या वाहतूक विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नव्या स्टेज रचनेनुसार एक ते पाच किलोमीटरासाठी दहा रुपये, पाच ते दहा किलोमीटरसाठी वीस रुपये, दहा ते पंधरा किलोमीटरासाठी तीस रुपये, पंधरा ते वीस किलोमीटरसाठी चाळीस रुपये, वीस ते पंचवीस किलोमीटरासाठी पन्नास रुपये, पंचवीस ते तीस किलोमीटरासाठी साठ रुपये, तीस ते चाळीस किलोमीटरासाठी सत्तर रुपये, चाळीस ते पन्नास किलोमीटरासाठी ऐंशी रुपये, पन्नास ते साठ किलोमीटरासाठी नव्वद, साठ ते सत्तर किलोमीटरसाठीसाठी १२० रुपये आणि सत्तर ते ऐंशी किलोमीटरसाठी १२० रुपये असा प्रस्तावित दर निश्चित करण्यात आला आहे.
स्टेज रचना आणि तिकिट दर फेररचनेमुळे पासच्या किमतींमध्येही बदल करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चाळीस रुपयांचा दैनिक पास आणि नऊशे रुपयांचा मासिक पास यापूर्वी होता. तो रद्द करण्यात आला असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी सत्तर रुपयांचा एकच पास तर दीड हजार रुपयांचा मासिक पास करण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील दैनिक पास १२० रुपयांऐवजी १५० रुपयांचा करण्यात आला आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या पासेस आणि पीएमआरडीएच्या मासिक पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
Related
Articles
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
जरंडेश्वर मळीप्रश्नी कुमठेकर ग्रामस्थ आक्रमक
31 May 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
जरंडेश्वर मळीप्रश्नी कुमठेकर ग्रामस्थ आक्रमक
31 May 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
जरंडेश्वर मळीप्रश्नी कुमठेकर ग्रामस्थ आक्रमक
31 May 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
जरंडेश्वर मळीप्रश्नी कुमठेकर ग्रामस्थ आक्रमक
31 May 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार