E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
बंगळुरू
: इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने आणखी एक वादळी खेळी खेळली आहे. वैभवने बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात १९० धावा केल्या. वैभवने फक्त ९० चेंडूत १९० धावा केल्या, त्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. १४ वर्षीय या खेळाडूने आयपीएल २०२५ मध्ये राजस्तान रॉयल्सकडून खेळताना ३५ चेंडूत ऐतिहासिक शतक झळकावले.
त्यानंतर त्याला इंग्लंड दौर्यासाठी टीम इंडियाच्या अंडर-१९ संघात स्थान देण्यात आले. ज्याचा कर्णधार आयुष म्हात्रे आहे आणि या संघात वैभव सूर्यवंशीचीही निवड झाली आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभवने ही वादळी खेळी खेळली. भारताचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ इंग्लंडमधील १९ वर्षांखालील संघाविरुद्ध ५० षटकांच्या सराव सामन्यानंतर ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
07 Jul 2025
वाचक लिहितात
09 Jul 2025
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
05 Jul 2025
खनिज तेल तापण्याची भीती
06 Jul 2025
वाहनक्रमांक नसलेली दुचाकी घेऊन अमली पदार्थांची विक्री
09 Jul 2025
तेलंगणा कारखाना स्फोटातील मृतांची संख्या ४० वर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
वीज कर कपात हा देखावा
3
खनिज तेल तापण्याची भीती
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण