E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या झटापटींमध्ये पाकिस्तानचे २३ सैनिक मारले गेले. या संघर्षात बलुच आर्मीचेही ९ सैनिक ठार झाले. बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जायंद बलूच यांनी एक निवेदन जारी केले आहे.
जायंद बलूच यांच्या निवेदनानुसार, ६ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्य मस्तंग परिसरात पुढे सरकत असताना बलूच लिबरेशन आर्मीसोबत त्यांची झटापट झाली. सकाळपर्यंत सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानचे आठ सैनिक ठार झाले. ८ जूनला आणखी एक चकमक झाली, त्यातही काही पाकिस्तानी सैनिक मारले गेले. बलूचिस्तानात अनेक भागात हा संघर्ष सुरू अद्याप सुरू आहे. मागील आठवडाभरातील या झटापटींमध्ये २३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.
बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी सशस्त्र गट आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत, तरीही बलुच लढवय्ये वर्चस्व गाजवत आहेत. अलिकडेच, बलुचिस्तानमधील अनेक शहरे बलुच सैनिकांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. बलुच गटांच्या यशाने संतप्त झालेल्या लष्कराने प्रांतातील नागरिकांविरुद्ध क्रूर मोहीम सुरू केली आहे. बलूचिस्तानात पुन्हा एकदा लोक अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. बलूचिस्तानात २ वेगवेगळ्या ठिकाणांहून ९ लोकांना बळजबरीने गायब करण्यात आले आहे. पासनीजवळ सैनिकांनी यातील २ जणांना ताब्यात घेतले तर केचमधील दश्त बालनिगोर जिल्ह्यात इतर सात जणांना ताब्यात घेऊन अनोखळी ठिकाणी नेल्याचे बलूच नागरिक सांगतात.
Related
Articles
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
06 Jul 2025
बाळाची विक्री करणार्या आई-वडीलांसह सहा जणांना अटक
07 Jul 2025
सासवडच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी उत्साहात
07 Jul 2025
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
02 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
शेअर बाजार घसरला