E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय संघाच्या घरच्या मैदानावरील मालिकांच्या वेळापत्रकात बदल
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेदरम्यान सोमवारी भारतीय संघाच्या २ कसोटी सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एकदिवसीय मालिकेतील तीन सामन्यांचे ठिकाण देखील बदलण्यात आले.
नवीन वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयने म्हटले आहे की, २ ऑक्टोबर २०२५ पासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आता कोलकाताऐवजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, जो आता दिल्लीऐवजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.
बीसीसीआयने सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने आता चेन्नईमध्ये होणार नाहीत. या मालिकेतील दोन सामने आता न्यू चंदीगडमधील नवीन पीसीए स्टेडियममध्ये खेळवले जातील, तर शेवटचा एकदिवसीय सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होईल. चेपॉक स्टेडियमध्ये काम सुरू असल्याने ही मालिका आता तिथे होणार नाही.
ऑस्ट्रेलिया अ संघाचा पुरुष संघही भारत दौर्यावर येणार आहे. पहिला बहुदिवसीय सामना १६ सप्टेंबरपासून लखनौमध्ये होणार आहे. दुसरा सामना २३ सप्टेंबरपासून लखनौमध्ये होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघ कानपूरमध्ये भारत अ संघाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल.
वेस्ट इंडिजचा भारतीय दौरा
२ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२५ - पहिला कसोटी सामना - अहमदाबाद
१० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ - दुसरा कसोटी सामना - नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
१४ ते १८ नोव्हेंबर २०२५ - पहिला कसोटी सामना - कोलकाता
२२ ते २६ नोव्हेंबर २०२५ - दुसरा कसोटी सामना - गुवाहाटी
३० नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय - रांची
३ डिसेंबर - दुसरी एकदिवसीय - रायपूर
६ डिसेंबर - तिसरी एकदिवसीय - विशाखापट्टणम
९ डिसेंबर - पहिला टी-२० - कटक
११ डिसेंबर - दुसरा टी-२० - न्यू चंदीगढ
१४ डिसेंबर - तिसरा टी-२० - धरमशाला
१७ डिसेंबर - चौथा टी-२० - लखनौ
१९ डिसेंबर - पाचवा टी-२० - अहमदाबाद
Related
Articles
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
07 Jul 2025
आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्यांची गच्छंती
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र
05 Jul 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
07 Jul 2025
आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्यांची गच्छंती
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र
05 Jul 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
07 Jul 2025
आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्यांची गच्छंती
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र
05 Jul 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज
02 Jul 2025
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
07 Jul 2025
आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्यांची गच्छंती
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!