E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
मुंबई
: विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्व शाळांना लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, बसचालकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. दर आठवड्याला चालक, महिला परिचारिका आणि स्वच्छता कर्मचार्यांची मद्यपान आणि अमली पदार्थ तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाही. तसेच खासगी वाहनांमधून येणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती देणे आवश्यक आहे. बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दर सहा महिन्यांनी बसची तांत्रिक तपासणी करून आरटीओकडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Related
Articles
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
वाचक लिहितात
07 Jul 2025
आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने डॉ.माने पाटील यांचा सन्मान
05 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
06 Jul 2025
फिरकीपटू केशव महाराजचा अनोखा विक्रम
01 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
वाचक लिहितात
07 Jul 2025
आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने डॉ.माने पाटील यांचा सन्मान
05 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
06 Jul 2025
फिरकीपटू केशव महाराजचा अनोखा विक्रम
01 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
वाचक लिहितात
07 Jul 2025
आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने डॉ.माने पाटील यांचा सन्मान
05 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
06 Jul 2025
फिरकीपटू केशव महाराजचा अनोखा विक्रम
01 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
वाचक लिहितात
07 Jul 2025
आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने डॉ.माने पाटील यांचा सन्मान
05 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
06 Jul 2025
फिरकीपटू केशव महाराजचा अनोखा विक्रम
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
पाकिस्तानी वाटाड्याला अटक
6
व्यावसायिक जहाजाच्या मदतीसाठी भारतीय युद्धनौका धावली