E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. सकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. त्यामुळे रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते.
गेले काही दिवस पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस पडत आहे. काल सकाळी ११ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर, रात्रीदेखील पाऊस सुरू होता. मुसळधार पावसाने आकुर्डी, प्राधिकरण भागातील अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
आकुर्डी रेल्वे स्टेशन ते चिंचवड स्टेशन रस्त्यावर तसेच पिंपरीतील तपोवन मंदिर रस्त्यावर, पुणे-मुंबई महामार्गावर पाऊस साचला होता. पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. ग्रेड सेपरेटर प्रकल्प तसेच बीआरटीमुळे रस्ता अतिशय चिंचोळा उपलब्ध आहे. त्यातच, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने चालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी आणि अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटच्या नावाखाली शहरात विविध भागात मोठ-मोठे पदपथ आणि सायकल ट्रॅक उभारण्यात आल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ते छोटे झाले आहेत. त्याचाच अनेक भागात ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली.
Related
Articles
सर्व कामे जुलै अखेर सुरू करा : डुडी
19 Jun 2025
पाचगणीत पालिकेचा‘सोलर ट्री’ कोसळला
19 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
सर्व कामे जुलै अखेर सुरू करा : डुडी
19 Jun 2025
पाचगणीत पालिकेचा‘सोलर ट्री’ कोसळला
19 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
सर्व कामे जुलै अखेर सुरू करा : डुडी
19 Jun 2025
पाचगणीत पालिकेचा‘सोलर ट्री’ कोसळला
19 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
सर्व कामे जुलै अखेर सुरू करा : डुडी
19 Jun 2025
पाचगणीत पालिकेचा‘सोलर ट्री’ कोसळला
19 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला