E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रियांक पांचाळ प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त
Samruddhi Dhayagude
27 May 2025
नवी दिल्ली : आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार आहे. या दौर्यात भारतीय संघ इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधीच भारताचा क्रिकेटपटू प्रियांक पांचाळने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. पण त्याला भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
प्रियांक पांचाळ हा घरगुती क्रिकेटमध्ये गुजरात संघाकडून खेळायचा. प्रियांकने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनने त्याला शुभेच्छा दिल्या. गुजरात क्रिकेट असोसिएशनने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिली आहे की, हा एका युगाचा अंत आहे. प्रियांकने भारत अ आणि गुजरात संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले. आम्ही त्याच्या समर्पणाला सलाम करतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी
प्रियांक पांचाळने २००८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने १२७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८ हजार ८५६ धावा केल्या, ज्यात २९ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए मध्ये त्याच्या नावावर ३ हजार ६७२ धावांची नोंद आहे. २०१६-१७ मध्ये गुजरातला पहिले रणजी करंडक जिंकण्यास प्रियांक पांचाळने महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, त्याने विजय हजारे ट्रॉफी (२०१५-१६) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (२०१२-१३ आणि २०१३-१४) देखील जिंकली.
Related
Articles
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला