E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बांगलादेशात लष्कराची रस्त्यावर गस्त
Samruddhi Dhayagude
26 May 2025
बांगलादेशाच्या रस्त्यांवर लष्कराने गस्त वाढवली आहे. येथे गेल्या काही दिवसांत लष्कराने आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत. अहवालानुसार, लष्कर अनेक ठिकाणी पहारा वाढवला असून, सैन्याचे जवान चिलखती वाहनांसह सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात कायदा आणि सुव्यवस्था एजन्सींसह लष्कराने दोन हजारांहून अधिक नागरिकांना अटक केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून सैन्याने आतापर्यंत दहा हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या एका महिन्यात दोन हजार १८८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लष्कर मुख्यालयाचे कर्नल शफीकुल इस्लाम यांनी सांगितले, की गेल्या दोन महिन्यांत एप्रिलच्या मध्यापर्यंत दोन हजार ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या मध्यापासून मेच्या मध्यापर्यंत, लष्कराने दोन हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतले. आयएसपीआर किंवा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने एका निवेदनात म्हटले आहे, की १५ ते २२ मे पर्यंत चाललेल्या आठवडाभराच्या कारवाईत लष्कराने २५८ जणांना अटक केली. देशभरात लष्कर आणि पोलीस मिळून ही मोहीम राबवत आहेत.
Related
Articles
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो; तुम्ही त्यांचा गौरव करता
19 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
भोरमध्ये पतसंस्थेत ४० कोटीचा गैरव्यवहार
20 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला