E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीचे तिकीटदर नव्या टप्प्यानुसार
Wrutuja pandharpure
25 May 2025
१ जूनपासून अंमलबजावणी
पुणे
: महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास केला होता. त्यानंतर, नवीन स्टेजनुसार मशिनमध्ये तिकीट दर सेट करणे आणि इतर तांत्रिक बाबीचे काम पीएमपीकडून सुरू करण्यात आले असून १ जूनपासून पीएमपीकडून नव्या स्टेजनुसार तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आली.
पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते. राज्य शासनाच्या २० डिसेंबर २००५ रोजीच्या पत्रास अनुसरून पुणे परिवहन महामंडळाने २० डिसेंबर २०१४ पासून प्रवासी तिकीट दरवाढ केली होती. यामध्ये १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किमीच्या अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात येत होते. आता त्यात बदल करून ११ स्टेज करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेज कमी झाले आहेत. त्यानुसार, तिकीट दर सेट करणे व इतर तांत्रिक बाबी करण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आहे.बस संचलनामध्ये सोयीच्या दृष्टीने सुसूत्रता होण्यासाठी १ ते ३० किमी अंतरासाठी ५ किमीच्या अंतराने ६ स्टेज व त्यापुढे ३० ते ८० किमी अंतरासाठी १० किमीच्या अंतराने ५ स्टेज असे एकूण ११ स्टेज रचनेत किलोमीटर आधारित सहरचना करण्यात आली आहे. पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करून नवे दर लागू करण्यात येणार आहे.
उत्पन्नात वाढ होणार
महामंडळाकडून पुणे, पिंपरी आणि पीएमआरडीच्या हद्दीत दैनंदिन १ हजार ६०० बसमधून प्रवासी सेवा देण्यात येते. यातून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न पीएमपीला मिळते. आता तिकीट दरवाढ लागू केल्यानंतर पीएमपीचे उत्पन्न आपोआप वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीला दैनंदिन ३० ते ४० टक्के उत्पन्नात वाढ होणार आहे.
Related
Articles
पुण्यात पहाटे जोरदार; दिवसभर संततधार
20 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
पुण्यात पहाटे जोरदार; दिवसभर संततधार
20 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
पुण्यात पहाटे जोरदार; दिवसभर संततधार
20 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
पुण्यात पहाटे जोरदार; दिवसभर संततधार
20 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला