E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
दोन पिस्तुलांसह मोटार जप्त
कवठे येमाई
, (वार्ताहर) : सणसवाडी ता. शिरुर येथे कारमधून दोन गावठी पिस्तुल घेऊन फिरणार्या युवकाला दोन गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे, चार मेगझिन व मोटारीसह शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अठक केली. संकेत पांडुरंग तांबिले असे पआरोपीचे नाव आहे.सणसवाडी येथील सराटे वस्ती येथे एक युवक एका मोटारीमध्ये दोन गावठी पिस्तुल ठेवून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, विकास पाटील, रोहिदास पारखे, जयराज देवकर, अमोल नलगे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, नारायण वाळके यांनी सणसवाडी येथील सराटे वस्ती जात पाहणी केली असता त्यांना एक मोटार दिसून आल्यान चालक तरूणाला अडवून झडती घेतली दोन गावठी पिस्तुल सह आठ जिवंत काडतुसे, चार मेगझिन मिळून आल्या.
Related
Articles
पंढरपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
09 Jul 2025
वैभव सूर्यवंशीचे सर्वात जलद शतक
07 Jul 2025
अंतराळात शुभांशू शुक्ला करत आहेत शेती!
10 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
लॉर्डसच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा सन्मान
11 Jul 2025
बलुचिस्तानात बंडखोरांचे मोठे हल्ले
12 Jul 2025
पंढरपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
09 Jul 2025
वैभव सूर्यवंशीचे सर्वात जलद शतक
07 Jul 2025
अंतराळात शुभांशू शुक्ला करत आहेत शेती!
10 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
लॉर्डसच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा सन्मान
11 Jul 2025
बलुचिस्तानात बंडखोरांचे मोठे हल्ले
12 Jul 2025
पंढरपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
09 Jul 2025
वैभव सूर्यवंशीचे सर्वात जलद शतक
07 Jul 2025
अंतराळात शुभांशू शुक्ला करत आहेत शेती!
10 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
लॉर्डसच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा सन्मान
11 Jul 2025
बलुचिस्तानात बंडखोरांचे मोठे हल्ले
12 Jul 2025
पंढरपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
09 Jul 2025
वैभव सूर्यवंशीचे सर्वात जलद शतक
07 Jul 2025
अंतराळात शुभांशू शुक्ला करत आहेत शेती!
10 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
लॉर्डसच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा सन्मान
11 Jul 2025
बलुचिस्तानात बंडखोरांचे मोठे हल्ले
12 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
5
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
6
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज