E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
मुंबई
: भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा सन्मान केला आहे. आता आयसीसीने त्याच्या नावाचा समावेश हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा खास सन्मान मिळालेला धोनी हा भारताचा १० वा खेळाडू आहे. धोनीसह यावर्षी आयसीसीने हाशिम आमला आणि मॅथ्यू हेडन यांचाही या खास यादीत समावेश केला आहे.
शांत स्वभावासह क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम रणनितीकार अशी धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तत्कालीन सर्व आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. ५३८ सामन्यात त्याने १७ हजार २६६ धावांसह विकेटमागे ८२९ फलंदाजांची शिकार करत क्रिकेट जगतात खास छाप सोडली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे. महेंद्रसिंह धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. फलंदाजीसह विकेट किपिंगमधील खास कामगिरीसह त्याने क्रिकेट वर्तुळात आपला खास ठसा उमटवला. मोठ्या फटकेबाजीसह त्याने आपल्या फलंदाजीतील ताकद तर दाखवलीच. याशिवाय मिली सेकंदात स्टंपिंगसह अफलातून कॅचसह त्याने विकेटमागेही धोनी मॅजिक दाखवून दिले आहे.
Related
Articles
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
गस अटकिन्सनचा इंग्लंड संघात समावेश
09 Jul 2025
विश्वकल्याणासाठी मानवी मूल्ये जपा
07 Jul 2025
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
09 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
गस अटकिन्सनचा इंग्लंड संघात समावेश
09 Jul 2025
विश्वकल्याणासाठी मानवी मूल्ये जपा
07 Jul 2025
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
09 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
गस अटकिन्सनचा इंग्लंड संघात समावेश
09 Jul 2025
विश्वकल्याणासाठी मानवी मूल्ये जपा
07 Jul 2025
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
09 Jul 2025
इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर
07 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
गस अटकिन्सनचा इंग्लंड संघात समावेश
09 Jul 2025
विश्वकल्याणासाठी मानवी मूल्ये जपा
07 Jul 2025
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
09 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
वीज कर कपात हा देखावा
3
खनिज तेल तापण्याची भीती
4
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
5
कोलकाता अत्याचार प्रकरण
6
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच