E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ईगल नाशिक टायटन्सचा पुन्हा विजय
Vikrant kulkarni
08 Jun 2025
पुणे
: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत चौथ्या दिवशी अक्षय वाईकर (2-13)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम ठेवली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून सातारा वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सलामवीर पवन शहाने 32 चेंडूत 40 धावांची आक्रमक खेळी केली. त्यात 1 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. सौरभ नवले 12 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पवन शहा व हर्षल काटे(21धावा)या जोडीने दुसर्या विकेटसाठी 33 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. 9व्या षटकात अक्षय वाईकरने पवन शहाला झेल बाद करून हि जोडी फोडली. त्यानंतर हर्षल काटे जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षय वाईकरच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद करून सातारा संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. ओम भोसले 25 धावा काढून तंबूत परतला. सातारा वॉरियर्स संघ 15 षटकात 4 बाद 116 धावा अशा स्थितीत असताना पाऊस सुरु झाला. पावसाच्या विश्रांतीनंतर ईगल नाशिक टायटन्स संघाला
विजयासाठी 5 षटकात 54 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
सुधारित 54 धावांचे आव्हान ईगल नाशिक टायटन्सने 4.3 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 54धावा करून पूर्ण केले. राजवर्धन हंगरगेकरच्या पहिल्याच षटकात अर्शीन कुलकर्णीने जोरदार फटकेबाजी करत संघाला बिनबाद 22 धावा उभारून दिल्या. यात त्याने तीन उत्तुंग षटकार मारले. पण पुढच्याच षटकात वैभव दारकुंडेने शेवटच्या चेंडूवर अर्शिनला झेल बाद केले.
Related
Articles
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दिव्यांग मुलीवर अत्याचार करणार्यास अटक
03 Jul 2025
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
04 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दिव्यांग मुलीवर अत्याचार करणार्यास अटक
03 Jul 2025
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
04 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दिव्यांग मुलीवर अत्याचार करणार्यास अटक
03 Jul 2025
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
04 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दिव्यांग मुलीवर अत्याचार करणार्यास अटक
03 Jul 2025
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
04 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही