E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
Samruddhi Dhayagude
30 May 2025
जयंत पाटील यांचा आरोप
मुंबई, (प्रतिनिधी) : आरोग्य क्षेत्रात काम करणार्या आशासेविका आणि गटप्रवर्तक गेल्या सात महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मानधनाचा मुद्दा उपस्थित केला.
समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणार्या आशासेविका आणि गटप्रवर्तकांना गेल्या सात महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. आशासेविका, गटप्रवर्तक या आरोग्यसेवेच्या प्रमुख प्रवाहातील घटक आहेत. या सर्वांचे चरितार्थ त्यांना मिळणार्या मानधनातून चालते. त्यांच्या घरी चूल पेटणार कशी? हा विचार करण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये राहिली आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.. राज्यभरातील सर्व आशाताईंना न्याय मिळावा, यासाठी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असे सांगितले.
Related
Articles
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
परदेशी बँकांना भारतीय बँकांमध्ये भागीदारी?
19 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !