E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
29 May 2025
दोन मोठ्या दगडांमध्ये अडकली होती
मांडला : मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील एका टेकडीवरील दोन मोठ्या दगडांत अडकून एका वाघिणीचा दुदैवी मृत्यू झाला आहे.वाघीण आठ ते दहा वर्षांची होती. मंगळवारी तिचा मृतदेह मुंडी दादर भागात सापडला असल्याची माहिती वन अधिकारी रवींद्र त्रिपाठी यांनी दिली. टेकडीवरील दोन मोठ्या दगडात ती अडकली होती. श्वान पथकांच्या माध्यमातून वन कर्मचार्यांनी परिसर तपासासाठी पिंजून काढला होता. वाघिणीच्या मृतदेहाचे भाग काळजीपूर्वक बाहेर काढले असून ते पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दरम्यान, राज्यातील कान्हा, बांधवगढ, पेंच, सातपुडा आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन केले जाते.
Related
Articles
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
‘चोकर्स’ची विजयी भरारी
22 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
निर्देशांकाची उसळी
21 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
‘चोकर्स’ची विजयी भरारी
22 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
निर्देशांकाची उसळी
21 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
‘चोकर्स’ची विजयी भरारी
22 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
निर्देशांकाची उसळी
21 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
‘चोकर्स’ची विजयी भरारी
22 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
निर्देशांकाची उसळी
21 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख