E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
Samruddhi Dhayagude
29 May 2025
व्यापार्याला मारहाण करणारे तोंडावर आपटले
अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये गोमांस बाळगल्याच्या आणि त्याची वाहतूक केल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटेनेच्या चौघांनी एका व्यापार्याला जबर मारहाण केली होती. मांसाची वाहतूक करणारे वाहनही पेटवून दिले होते. मात्र, प्रयोगशाळेच्या अहवालात ते गोमांस नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे व्यापार्याला मारहाण करणारे आता तोंडावर आपटले आहेत.
या संदर्भात अधिकारी सर्जना सिंह यांनी सांगितले की, २४ मे रोजी पनेठी साधू आश्रम रस्त्यावर एका मांस प्रकरणी व्यापार्यांवर हल्ला झाला होता. तेव्हा त्याने मांस हे म्हशीचे असल्याचे सांगितले होते. मात्र, हल्लेखोरांनी त्याचे काही एक ऐकले नाही आणि त्याला जबर मारहाण केली होती. यानंतर पोलिसांनी व्यापार्याला रुग्णालयात दाखल केले. गंभीर दुखापतीमुळे त्याला ३४ टाके घालावे लागले होते. या प्रकरणी व्यापारी आणि हल्लेखोर यांनी परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या होत्या. मारहाण करणार्या चौघांना पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान, मांसाचे नमुने घेतले. ते मथुरा येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. आता प्रयोगशाळेचा अहवाल मिळाला आहे. त्यात ते गाईचे मांस नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अलीगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी व्यापार्यावर हल्ला केल्यानंतर राज्यात राजकीय गोंधळही वाढला होता. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आदित्यनाथ सरकारवर आरोप केला होता की, जण धर्माच्या नावाखाली हिंसाचार करत आहेत.
Related
Articles
वर्हाडाच्या मोटारीला अपघात; नऊ प्रवाशांचा मृत्यू
21 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
चाकण परिसरात मुसळधार
20 Jun 2025
इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरू
22 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
वर्हाडाच्या मोटारीला अपघात; नऊ प्रवाशांचा मृत्यू
21 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
चाकण परिसरात मुसळधार
20 Jun 2025
इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरू
22 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
वर्हाडाच्या मोटारीला अपघात; नऊ प्रवाशांचा मृत्यू
21 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
चाकण परिसरात मुसळधार
20 Jun 2025
इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरू
22 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
वर्हाडाच्या मोटारीला अपघात; नऊ प्रवाशांचा मृत्यू
21 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
चाकण परिसरात मुसळधार
20 Jun 2025
इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे काम सुरू
22 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख