E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : डुडी
Wrutuja pandharpure
28 May 2025
पुणे
: अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन आदी विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर तालुक्यात २५ मे रोजी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची २६ मे रोजी पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
जिल्हयात सुरु असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परीस्थितीचा आढावा घ्यावा व घडलेल्या घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरु असून त्याचा हेल्पलाईन क्र.०२०-२६१२३३७१,२६१३३५२२ व टोल फ्री क्रमांक १०७७ असा असून या नियंत्रण कक्षाशी तालुका व गावपातळीवरील नागरिकांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन डुडी यांनी केले आहे.
Related
Articles
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
सीरियातील चर्चमध्ये बॉम्बस्फोट, २० जण ठार
23 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
सीरियातील चर्चमध्ये बॉम्बस्फोट, २० जण ठार
23 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
सीरियातील चर्चमध्ये बॉम्बस्फोट, २० जण ठार
23 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
सीरियातील चर्चमध्ये बॉम्बस्फोट, २० जण ठार
23 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश
21 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला