E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वीज खंडीत झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे: पर्वती जलकेंद्रांतील विद्युत यंत्रणेत सोमवारी रात्री दीड वाजता बिघाड झाल्याने या जलकेंद्रांतून पाणीपुरवठा होणार्या शहरातील मध्यवर्ती पेठा, पर्वती, सहकारनगर आणि संपुर्ण बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सोमवारी दिवसभर विस्कळीत झाला. सकाळी साडेनऊ वाजता दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. मात्र, या जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या उर्वरीत भागातील नागरिकांना ऐन पावसात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.
पर्वती जलकेंद्राला वीज पुरवठा करणार्या वीज मंडळाची केबल रात्री दीडच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे जळाल्याने जलकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे पाणीपुरवठा बंद राहिला. पर्वती जलकेंद्र हे शहरातील सर्वात मोठे आणि जलकेंद्र असून या केंद्रातून मध्यवर्ती पेठा, शिवाजीनगरचा काही भाग, पर्वती, सहकारनगर, पदमावती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड अशा मोठ्या भागात पाणीपुरवठा होतो. सकाळी पाऊस सुरू असताना नळाला पाणी न आल्याने नागरिकांची चांगलीच ओढाताण झाली. वीज मंडळाच्या कर्मचार्यांनी तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. सकाळी साडेनऊ वाजता केबल जोडण्याचे आणि दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याने पुन्हा जलकेंद्र सुरू झाले. परंतू गरजेपेक्षा कमी पाणी असल्याने सर्वप्रथम मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू करण्यात आला.
उर्वरीत पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब झाला. परंतू रात्री उशिरापर्यंत सर्वच ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होेते. काही ठिकाणी मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
वजराई-भांबवली धबधब्यावर ७० रुपयांत मृत्यूचा खेळ
22 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
वजराई-भांबवली धबधब्यावर ७० रुपयांत मृत्यूचा खेळ
22 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
वजराई-भांबवली धबधब्यावर ७० रुपयांत मृत्यूचा खेळ
22 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
वजराई-भांबवली धबधब्यावर ७० रुपयांत मृत्यूचा खेळ
22 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख