E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सामूहिक बलात्कारानंतर आदिवासी महिलेचा मृत्यू; दोघांना अटक
Wrutuja pandharpure
26 May 2025
खांडवा
: मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या खांडवा परिसरातील रोशनी पोलिस ठाण्याच्या भागात शनिवारी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, असे अधिकार्याने सांगितले.
खांडवाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) राजेश रघुवंशी म्हणाले, की प्रथमदर्शनी असे दिसते, की महिलेला मारहाण करण्यात आली होती, आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. खांडवा जिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या अहवालात अधिक तपशील येईल. मृत महिलेला दोन मुले आहे. आरोपी कोरकू आदिवासी समुदायाचे होते, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि आरोपी शुक्रवारी एका लग्नात सहभागी झाले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने शनिवारी सकाळी तिला एका आरोपीच्या घरातून घरी आणले. दुपारी दोनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
Related
Articles
शहरातील विविध भागांत पाणीसाठल्याच्या महापालिकेकडे दिवसभरात ९० तक्रारी
20 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
सिसोदिया यांची तीन तास चौकशी
21 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
शहरातील विविध भागांत पाणीसाठल्याच्या महापालिकेकडे दिवसभरात ९० तक्रारी
20 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
सिसोदिया यांची तीन तास चौकशी
21 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
शहरातील विविध भागांत पाणीसाठल्याच्या महापालिकेकडे दिवसभरात ९० तक्रारी
20 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
सिसोदिया यांची तीन तास चौकशी
21 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
शहरातील विविध भागांत पाणीसाठल्याच्या महापालिकेकडे दिवसभरात ९० तक्रारी
20 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
सिसोदिया यांची तीन तास चौकशी
21 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख