E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीत नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक
Samruddhi Dhayagude
26 May 2025
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी हरयानाच्या मेवात येथील एका वीटभट्टीवर काम करणार्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, भारतात बेकायदा प्रवेश केल्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते.
पोलिसांनी २३ मे रोजी वझीरपूरमधील जे. जे. कॉलनीमध्ये पाळत ठेऊन एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच कुटुंबातील एका नवजात बाळासह आठ इतर बांगलादेशी नागरिकांना उत्तर-पश्चिम दिल्लीतील भारत नगर भागातून अटक केली. ते वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते. त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवरून एका एजंटमार्फत बेकायदा देशात प्रवेश केला होता. सर्वांना हद्दपारीच्या प्रक्रियेसाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहे.
Related
Articles
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
महापालिका पाठवणार पाणीमीटरची बीले
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
गुप्तहेरांच्या विश्वातला लेखक
22 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
भोरमध्ये पतसंस्थेत ४० कोटीचा गैरव्यवहार
20 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
महापालिका पाठवणार पाणीमीटरची बीले
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
गुप्तहेरांच्या विश्वातला लेखक
22 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
भोरमध्ये पतसंस्थेत ४० कोटीचा गैरव्यवहार
20 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
महापालिका पाठवणार पाणीमीटरची बीले
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
गुप्तहेरांच्या विश्वातला लेखक
22 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
भोरमध्ये पतसंस्थेत ४० कोटीचा गैरव्यवहार
20 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
महापालिका पाठवणार पाणीमीटरची बीले
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
गुप्तहेरांच्या विश्वातला लेखक
22 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
भोरमध्ये पतसंस्थेत ४० कोटीचा गैरव्यवहार
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला