E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली
Wrutuja pandharpure
24 May 2025
कोल्हापूर
: मान्सूनच्या आधीच अवकाळी पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कसबा बावड्यातील राजाराम बंधारा शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या बंधार्याजवळ १७ फूट इतकी पाणी पातळी आहे.
गुरुवारी बंधार्याजवळ साडे पंधरा फूट इतकी पाणी पातळी होती. अवघ्या २४ तासांत दीड फुटाने पाणी पातळीत वाढ होऊन ती १७ फुटांवर गेली. दरम्यान, जूनच्या एक तारखेला बंधार्याच्या लोखंडी प्लेट काढल्या जातात. मात्र, अचानक पडलेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाला लोखंडी प्लेट काढता आल्या नाहीत.
आता पावसाच्या उघडिपीनंतर या प्लेट काढण्याचे काम पाटबंधारे विभाग हाती घेणार आहे. एकदा काढलेल्या प्प्लेट चार महिन्यानंतर म्हणजेच पावसाळा संपल्यानंतरच बसवल्या जातात. दरम्यान बंधार्यावर पाणी आल्याने नेहमी या मार्गावरून कामानिमित्त ये-जा करणार्यांना आता लांबचा पल्ल्यावरुन ये-जा करावी लागणार आहे.
Related
Articles
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
थकीत एफआरपी प्रश्नी ८ कारखान्यांवर जप्तीचा हातोडा
21 Jun 2025
थेट कराचे संकलन घटले
22 Jun 2025
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
थकीत एफआरपी प्रश्नी ८ कारखान्यांवर जप्तीचा हातोडा
21 Jun 2025
थेट कराचे संकलन घटले
22 Jun 2025
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
थकीत एफआरपी प्रश्नी ८ कारखान्यांवर जप्तीचा हातोडा
21 Jun 2025
थेट कराचे संकलन घटले
22 Jun 2025
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
थकीत एफआरपी प्रश्नी ८ कारखान्यांवर जप्तीचा हातोडा
21 Jun 2025
थेट कराचे संकलन घटले
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख