E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश
Wrutuja pandharpure
23 May 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) :राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पीकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश सर्व विभागीय आयुक्त तसेच जिहाधिकार्यांना दिले असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी गुरुवारी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांप्रति राज्य सरकार संवेदनशील आहे. एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने पथके स्थापन करून ही कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे जाधव-पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकर्यांना ४ हजार ८३३ कोटी, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकर्यांना ६ हजार ९८९ कोटी, तर १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकर्यांना ९७५ कोटींची मदत देण्यात आली.
Related
Articles
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
भारतात होणार 'फाल्कन २०००' विमानांची निर्मिती
19 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
भारतात होणार 'फाल्कन २०००' विमानांची निर्मिती
19 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
भारतात होणार 'फाल्कन २०००' विमानांची निर्मिती
19 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
भारतात होणार 'फाल्कन २०००' विमानांची निर्मिती
19 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला