E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन ,महाराष्ट्र
सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न
Wrutuja pandharpure
23 May 2025
मुंबई
: अभिनेता सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्या मॉडेलला गुरूवारी ताब्यात घेतले. तिच्याविरोधात बेकायदा खासगी मालमत्तेत घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये या मॉडेलने प्रवेश केला होता. ही मॉडेल सलमानच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नात असतानाच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिचा कोणताही घातपाताचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला नोटीस देऊन सोडण्यात आले.
Related
Articles
एअर इंडियाची अवस्था बिकट; तिकीटांचे दर घसरले
21 Jun 2025
इराणने इस्रायलवर डागलेला क्लस्टर बॉम्ब काय आहे?
21 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
थकीत एफआरपी प्रश्नी ८ कारखान्यांवर जप्तीचा हातोडा
21 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
5
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
6
पुण्यातील सराईत गुन्हेगार