E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ऑस्ट्रेलियात पुरात अडकून तीन जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
23 May 2025
न्यू साउथ वेल्स : ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे आलेल्या पूराच्या पाण्यात अडकून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे हंटर आणि मिड नॉर्थ कोस्टच्या अनेक ग्रामीण भागाशी संपर्क तुटला आहे. येथे हजारो नागरिकअडकून पडले आहेत.
तारे शहराजवळील पाण्यात एका ६३ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळला, तर मध्य उत्तर किनार्यावर बेपत्ता असलेल्या एका तरुणाचाही मृत्यू झाला आहे. कॉफ्स हार्बरच्या पश्चिमेला पुरात मोटार अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. राज्यात १४० हून अधिक ठिकाणी पुराचे इशारे देण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळजवळ ५० हजार नागरिकांना घरे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शंभरहून अधिक शाळा बंद करण्यात आल्या असून, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Related
Articles
ट्रम्प यांना नोबेल द्या...
20 Jun 2025
व्यापारी रमले वारकरी सेवेत
22 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?
17 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
5
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
6
पुण्यातील सराईत गुन्हेगार