मुंबई : पहिलीपासून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्याबाबतच्या निर्णयात सरकारने केलेल्या दुरुस्तीवर टीका होत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. हिंदी शिकल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे भुसे यांनी म्हटले आहे.
Fans
Followers