E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मोटारीने नेले दीड किलोमीटर फरफटत
Wrutuja pandharpure
23 May 2025
महिला ठार, पती जखमी
सातारा
, (प्रतिनिधी) : गुढे-काळगाव रस्त्यावर वायचळवाडी (ता. पाटण) जवळ बुधवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली आहे. कविता माणिक वारे (वय-४३, रा. भागाईवाडी, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे.पतीसमवेत घराकडे परतत असताना तळमावलेनजीक (ता. पाटण) अनोळखी मोटारीने धडक देऊन त्यांना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या अपघातात त्यांचे पती माणिक वारे (वय-४७) हेही जखमी झाले झाले आहेत. आहेत.
अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे. गुढे-काळगाव रस्त्यावर वायचळवाडीजवळ काल रात्री अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी त्याबाबत येथील पोलिसांना कळवले. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळावर पोहोचले. संबंधित महिलेला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आलेे. पोलिसांनी महिलेबाबत माहिती काढल्यावर त्यांचे नाव कविता माणिक वारे (रा. भागाईवाडी, ता. शिराळा) असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या समवेत असलेले त्यांचे पती माणिक वारे हे जखमी स्थितीत तळमावलेजवळच्या पेट्रोल पंपाजवळ नाल्यात सापडले.त्यामुळे धडक दिलेल्या वाहनाने कविता यांना अपघात स्थळापासून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक बाब समोर आली.
माणिक यांच्यावर तळमावल्यातील दवाखान्यात उपचार करण्यात आले. वारे दांपत्य काही महिन्यांपूर्वी या परिसरात रोजगारासाठी आले होते. विभागातील गुढे (ता. पाटण) येथे त्यांचे नातेवाईक आहेत. बुधावरी ते दोघे कर्हाडला कामानिमित्त गेले होते. रात्री तळमावले बसथांब्यावर उतरून घराकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातस्थळी पोलिसांना मोटारीची तुटून पडलेली नंबर प्लेटही आढळली आहे. त्यावरून तसेच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरच अपघातग्रस्त वाहन व चालकापर्यंत पोहोचू, असा विश्वास सहाय्यक निरीक्षक डॉ. दाईंगडे यांनी व्यक्त केला.
Related
Articles
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कुशिरेला जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला
19 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कुशिरेला जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला
19 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कुशिरेला जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला
19 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कुशिरेला जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला
19 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
5
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
6
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले