E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोहगावमधील २४ इमारती जमीनदोस्त
Wrutuja pandharpure
26 Jun 2025
महापालिकेची कारवाई
पुणे
: लोहगाव नवीन हद्दीमध्ये हवाई दलाने प्रतिबंधित केलेल्या ९०० मीटरच्या बॉम्बेडंप भागातील २४ इमारती पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केल्या. या भागातील २४ इमारती पाडून टाकून सुमारे ४८ हजार चौरस मीटरवरील अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा चालविला.बांधकाम विभागाने या भागातील २४ जणांना नोटीस बजावली होती. त्यावर मंगळवारी कारवाई केली. या कारवाई सुमारे ४८ हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले. यामध्ये जेसीबी, जॉ कटर या मशिनचा वापर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नव्याने बांधकाम केलेल्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोहगाव विमानतळ हे हवाई दलासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या विमानतळाच्या परिसरात बांधकामे होऊ नयेत यासाठी केंद्र शासनाची नियमावली आहे. जी बांधकामे झाली आहेत ती पाडून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महापालिकेने सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे हा मुद्दा ज्वलंत असताना त्यातच पालिकेने बफर झोन भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई केली. या भागातील नागरिक पालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाला पालिकेकडून या भागात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर केला जाणार आहे. नागरिकांनी हवाई दलाच्या संरक्षण भिंतीच्या १०० मीटर, १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रात येणार्या जागेत तसेच शेती झोन क्षेत्रात बांधकाम करून नव्याने अतिक्रमण बांधकाम करण्यात आले होते. २४ जणांना नोटिसा देऊन ही बांधकामे पाडून टाकण्यात आले आहेत. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता इरफान शेख, सौरभ खुराड यांच्या सह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते. असे बांधकाम विभागाचे उप अभियंता इरफान शेख यांनी सांगितले.
अशी झाली कारवाई
एअर फोर्स ने प्रतिबंधित केलेलं ९०० मीटर बॉम्बडंप भागात कारवाई
एकूण दिलेल्या नोटीसा : २४
कारवाई केलेली संख्या : २४
कारवाई चे एकूण क्षेत्र : ४८, ०००चौरस. फूट
कारवाई केलेल्या बांधकामाचा प्रकार : आर.सी.सी व वीट बांधकाम
Related
Articles
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी
04 Jul 2025
भीमाशंकरच्या २४८ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी
28 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली बहुप्रतिक्षित यादी जाहीर
29 Jun 2025
पशूंना जीवन धन संबोधावे : मुर्मू
30 Jun 2025
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
04 Jul 2025
जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया