E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करा, रस्त्यावरील खड्डे बुजवा
Wrutuja pandharpure
25 Jun 2025
पालिकेच्या जनसंवाद सभेत ५६ तक्रारी
पिंपरी
: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सोमवारी पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ५६ तक्रारी प्राप्त झाल्या. तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली.नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले.सोमवारी पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ५, ७, ६, ६,२, १०, ४ आणि १६ अशा एकूण तक्रारी नागरिकांनी मांडल्या.
यावेळी नागरिकांनी पावसामुळे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करावी, उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कारवाई करावी, विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावे, डासांचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घ्यावी, आवश्यक ठिकाणी किटकनाशक फवारणी करावी, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करावी, तुटलेल्या चेंबर्सच्या झाकणांची दुरूस्ती करावी अशा तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
Related
Articles
शिवभोजन थाळीचे चालकच उपाशी
30 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
शिवभोजन थाळीचे चालकच उपाशी
30 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
शिवभोजन थाळीचे चालकच उपाशी
30 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
शिवभोजन थाळीचे चालकच उपाशी
30 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप