E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
Samruddhi Dhayagude
20 Jun 2025
चिखली गावच्या हद्दीतील रस्ता गेला वाहून
सातारा, (प्रतिनिधी) : जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने महाबळेश्वरमध्ये धुवांधार सुरूवात केली आहे. यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर शहरात गेल्या २४ तासात १८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पाऊस होत असल्याने पर्यटन स्थळावरील सेल्फी पॉईंट तसेच तालुक्यातील लिंगमळा धबधबा, भिलार धबधबा, अंबनळी व तापोळा घाटातील सर्व लहान मोठे धबधबे तसेच (तलाव, वाहत असलेले ओढे-नाले, पूल) अशा धोकादायक ठिकाणी जाणे पर्यटकांनी टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाबळेश्वरमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. कडाक्याची थंडी, दाट धुक्यासह पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकाची तुरळक गर्दी आहे. वेण्णा तलावासह परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे.
प्रसिद्ध लिंगमळा धबधबा प्रवाहित झाला आहे. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. १ जून ते १८ जून या कालावधीत ४६५. ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुरूवारी अखेर पर्यंत २४ तासात १८९ मिमी तर एकूण ६५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला. दरम्यान, दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम सुरू आहे. यामार्गावरील वाहतूक मांघर मार्गे झोंळखिंड वळविण्यात आली आहे.
Related
Articles
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावरील कारवाईस तूर्तास मनाई
28 Jun 2025
अमलीपदार्थांसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा
03 Jul 2025
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्यवीर कोहली खेळणार?
01 Jul 2025
'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन !
28 Jun 2025
सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार्यांना अटक
04 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया