E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन !
Samruddhi Dhayagude
28 Jun 2025
मुंबई : शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओमुळे ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली. अभिनेत्रीची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती चमकदार चांदीच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. शेफालीच्या मृत्यूच्या बातमीने चाहते दु:खी आहेत. अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे निधन झाले. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे अहवालामध्ये म्हटले आहे.
या घटनेला 'बिग बॉस १३' विजेता सिद्धार्थ शुक्लाशी जोडत आहेत. शेफालीने तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ३ दिवसांपूर्वी केली होती जी तिच्या मृत्यूनंतर चर्चेत आहे. पोस्टमध्ये शेफाली सिल्व्हर कलरचा जंपसूट घातलेली दिसत आहे. ती स्टुडिओच्या लाईट्ससमोर आत्मविश्वासाने पोज देत आहे. तिने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'बेबीवर ब्लिंग इट ऑन बेबी'. अभिनेत्रीच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे.
जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हृदयविकाराच्या झटक्यासाठी जबाबदार मानल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून असे काही प्रकरण समोर येत आहेत ज्यात लोकांचा अचानक मृत्यू होत आहे. 'कार्डियाक अरेस्ट' हा हृदयाशी संबंधित एक गंभीर आजार आहे. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा हृदयापासून इतर अवयवांमध्ये माहितीची देवाणघेवाण थांबते, ज्यामुळे सर्किट थांबते. ज्यामुळे व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट होतो. हा हार्ट अटॅकपेक्षा जास्त धोकादायक मानला जातो, कारण तो कोणत्याही चिन्ह शरीरावर दिसत नाहीत.
शेफाली जरीवालाचे अचानक जाणे हे फक्त मनोरंजन विश्वालाच नाही तर सामान्य लोकांनाही हृदयविकाराची भीषणता दाखवणारे आहे. कार्डियाक अरेस्ट ही लक्षणांशिवाय होणारी गंभीर अवस्था आहे, जी वेळेत लक्षात घेतली नाही तर जीवघेणी ठरू शकते. तुम्हीही तुमच्या शरीरातील लहानसहान बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
Related
Articles
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून
20 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून
20 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून
20 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून
20 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ
20 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)