E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा
Samruddhi Dhayagude
19 Jun 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी दिली.सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (ऑनलाइन) उपस्थित होते. या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना केल्या. यामध्ये राज्यात दुधाला समान दर, एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूधसंघ तसेच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधि नी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सावे म्हणाले.
आरे स्टॉलचे होणार अत्याधुनिकीकरण
मुंबईतील आरे स्टालचे अत्याधुनिकरण करण्यात येईल, असे सावे यांनी सांगितले. दूध संकलनासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्याची मदत घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महानंदाद्वारे अधिकाधिक दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली.
Related
Articles
हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री : डॉ. सबनीस
27 Jun 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
गैरकारभारामुळे पुणेकरांचे जीवनमान खालावले
03 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
टाळ मृदुंगा संगे रंगला अश्व रिंगण सोहळा
28 Jun 2025
माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात
27 Jun 2025
हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री : डॉ. सबनीस
27 Jun 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
गैरकारभारामुळे पुणेकरांचे जीवनमान खालावले
03 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
टाळ मृदुंगा संगे रंगला अश्व रिंगण सोहळा
28 Jun 2025
माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात
27 Jun 2025
हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री : डॉ. सबनीस
27 Jun 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
गैरकारभारामुळे पुणेकरांचे जीवनमान खालावले
03 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
टाळ मृदुंगा संगे रंगला अश्व रिंगण सोहळा
28 Jun 2025
माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात
27 Jun 2025
हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री : डॉ. सबनीस
27 Jun 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
गैरकारभारामुळे पुणेकरांचे जीवनमान खालावले
03 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
टाळ मृदुंगा संगे रंगला अश्व रिंगण सोहळा
28 Jun 2025
माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात
27 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप