E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
पिंपरी
: अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील १७ वर्षीय कबड्डीपटू युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन क्रीडा प्रशिक्षकांसह तीन जणांना जेरबंद केले. याप्रकरणी पोलिसांकडून लवकरच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.अंकुश बबन बेडेकर (वय २४), शिवाजी निवृत्ती वाबळे (वय ५५, दोघेही रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), रमेश शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. बहिरोबाची वाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील वाबळे आणि गांगर्डे हे क्रीडा प्रशिक्षक आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर अंकुश जामीनावर आहे. याप्रकरणी पीडित १७ वर्षीय युवतीच्या मामाने पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे.
पीडित १७ वर्षीय युवती ही राष्ट्रीय कबड्डीपटू असून चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी तिने भोसरी येथील संस्थेत सराव सुरू केला. त्यासाठी वाकड येथे मामाकडे ती राहायला आली होती. दरम्यान, २५ फेब्रुवारीला ती घरी न परतल्याने तिच्या मामाने पोलिस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याप्रकरणी २६ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी अंकुशला अटक केली. त्याला जमीन मिळाला आहे.दरम्यान, आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये ट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी कलम वाढ झाली. त्यानंतर वाबळे आणि गांगर्डे यांनाही अटक झाली. अधिक तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.
Related
Articles
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
आयपीएलचा अंतिम सामना ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
29 Jun 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
पावसामुळे भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्याने नटला
30 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
आयपीएलचा अंतिम सामना ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
29 Jun 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
पावसामुळे भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्याने नटला
30 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
आयपीएलचा अंतिम सामना ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
29 Jun 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
पावसामुळे भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्याने नटला
30 Jun 2025
चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली
28 Jun 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
आयपीएलचा अंतिम सामना ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
29 Jun 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
पावसामुळे भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्याने नटला
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप