E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
पालखी काळासाठी संपर्क क्रमांक
नियंत्रण कक्ष : ७७४४९७४५४४
तक्रार निवारण कक्ष : ७८७५७२७७६५
पिंपरी
: आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या बुधवारी(ता.१८) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यानिमित्त येणार्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी महावितरण कंपनीकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे.प्रस्थान सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणचे कर्मचारी २४ तास कामावर हजर राहणार आहेत. देहू गावातील विद्युत पुरवठा अखंड सुरू राहावा, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती प्राधिकरण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहायक अभियंता संतोष झोडगे यांनी दिली.
सरोदे म्हणाले, ‘‘सध्या पावसाळा सुरू असल्याने काही वेळा वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता असते. मात्र, पालखी प्रस्थान सोहळा काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. यासाठी २५ कर्मचारी यासाठी नेमण्यात आले आहेत. देऊळवाडा आणि परिसरातील वीज खांबांवरील विद्युतवाहिनी तारा आणि डीपी बॅाक्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. इनामदारवाडा परिसरात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करण्यात आले असून, तेथे दुरुस्ती करण्यात आली आहे. माळवाडी, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात वीज खांबांची दुरुस्ती करण्यात आली आहे.’’
अखंड वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना
जुना पालखी मार्गावर ५०० मीटर बॅक फीडिंग केबल टाकण्यात आली आहे. देहू परिसरात पंधरा ठिकाणी डीपीचे नवीन बॉक्स कार्यान्वित. चिंचोली आणि तळवडे येथील फीडरवरून वीज पुरवठा उपलब्ध. देहू ते देहूरोड या पालखी मार्गावर इन्सुलेटेड केबल टाकण्याचे काम पूर्ण. पालखी मार्गावर सात ठिकाणी नवीन उंच विद्युत खांब उभारणी. सोहळा काळात वीज यंत्रणेसाठी २५ कर्मचारी तैनात. तसेच तळवडे, देहू, देहूरोड, निगडी येथील सहायक अभियंता देखरेख करणार आहेत. तत्काळ तक्रार निवारणासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध.पाणी पुरवठा केंद्राजवळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपलब्ध
Related
Articles
पुरी रथयात्रेदरम्यान ६०० हून अधिक भाविक आजारी
29 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क कपातीसाठी अमेरिकेत भारताचे प्रयत्न
01 Jul 2025
माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात
27 Jun 2025
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात २ दिवसात २४ फलंदाज बाद
28 Jun 2025
स्वच्छतेचे महत्त्व ठसवणारा ‘अवकारीका’ चित्रपट १ ऑगस्टला पडद्यावर
02 Jul 2025
तेजस्वी क्रांतिकारक - राजेंद्र लाहिरी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप