E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
निलेश कुलये आणि पूजा कृष्णमूर्ती ठरले सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅानचे विजेते
Wrutuja pandharpure
30 Jun 2025
पुणे
: वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर अंतरासाठी पुरुष गटात निलेश कुलये तर महिला गटात पूजा कृष्णमूर्ती यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपली विजयी घौडदौड सिद्ध केली.
यावर्षी जगभरातून ८ देश, भारतातील २४ राज्य व ४५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी धावपट्टूंनी सहभाग घेतला होता. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणार्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दर्या, चिखल, कडे-कपार्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो.
स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी, शिवरायांच्या युद्धकलेचे आणि गडकोटांचे अभ्यासक सतिश राऊत, सिंहगड रोपवेचे संचालक उदयराज शिंदे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, पुणे वनविभागाचे अधिकारी मनोज बारबोले व समाधान पाटील, पुणे ग्रामीण पोलिसचे अधिकारी प्रविण मोरे, पर्यटन विभागाचे प्रमुख, घेरा सिंहगड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ व स्पर्धेचे सर्व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य अनिल पवार, मंदार मते, महेश मालुसरे, ड. राजेश सातपुते, मारूती गोळे, अमर धुमाळ यांनी केले. सिंहगडाच्या पायथ्याशी रोपवे कार्यालयाजवळ स्पर्धेची सुरुवात व सांगता झाली. ही स्पर्धा केवळ धावण्यापुरती मर्यादित नसून पर्यावरण, गडकोट संवर्धन, आणि पुरातन वास्तू रक्षणाचा संदेशही ती देत असते.
विजेते पुढीलप्रमाणे
४२ कि.मी. पुरुष:
१) निलेश कुलये - ४:५८:१३
२) प्रीतम आसरानी - ५:५१:५५
३) पुलकीत वर्मा - ६:१८:५१
४२ कि.मी. महिला:
१) पूजा कृष्णमूर्ती
३० कि.मी. पुरुष:
१) अनिकेत पवार - ३:१६:३०
२) संजय नेगी - ३:२८:३७
३) नितीश कुमार - ३:३८:३५
३० कि.मी. महिला:
१) वीणा तडसरे - ५:३२:१५
२) हेमा आवळे - ६:०६:०९
३) श्रीमा एस बालिगा - ६:१६:४०
२१ कि.मी. पुरुष:
१) इनेश वसवा - २:११:२७
२) विशाल राजभर - २:३१:५४
३) भूषण शिंदे - ३:०३:१५
२१ कि.मी. महिला:
१) गीतांजली गुब्बेवाड - ४:१३:२३
२) तान्या डकवर्थ - ४:२२:२०
३) श्रद्धा वस्सा - ४:३३:५२
११ कि.मी. पुरुष:
१) साहिल भोसले - १:१७:१३
२) तनय कचरे - १:१८:१९
३) वर्धन गोयल - १:२१:३१
११ कि.मी. महिला:
१) सुरभी मेरूकर - १:४९:२८
२) शोभा सिंग - १:४९:५६
३) पूजा वैद्य - २:०६:५६
Related
Articles
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
क्रांतीवीर मंगल पांडे यांना मोदी यांच्याकडून आदरांजली
20 Jul 2025
वाट चुकलेल्या दोन मुलांना आई-वडिलांकडे केले स्वाधीन
22 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
ट्रम्प टॅरिफचा भारतीय कापड उद्योगाला फायदा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना