E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
अवैध स्थलांतरितांविरोधात निदर्शने
डब्लीन
: अमेरिकेपाठोपाठ उत्तर आयर्लंडमध्ये अवैध स्थलांतरितांविरुद्ध दंगली भडकल्या आहेत. बॅलिमेनामध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात ४१ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. सलग पाचव्या दिवशीही या भागांत अशांतता असून, या प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.काउंटी अँट्रिम शहरात कथित लैंगिक अत्याचाराच्या विरोधात शांततापूर्ण निदर्शनानंतर सोमवारी या अराजकतेला सुरुवात झाली. बॅलिमेना शहरात जमावाने एका मनोरंजन केंद्रासह २५ हून अधिक दुकाने जाळली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर आयर्लंडने ब्रिटनकडून अतिरिक्त पोलिस दलाची मागणी केली आहे. लंडनमधून स्कॉटलंड यार्डचे २०० पोलिस आयर्लंडमधील बॅलीमेना येथे रवाना करण्यात आले. बॅलीमेनाच्या जवळ असलेल्या काउंटी अँटिम टाउनमध्येही गुरुवारी सायंकाळी अवैध स्थलांतरितांविरोधात निदर्शने झाली; परंतु येथे कट्टरपंथीयांच्या जमावाला पांगवण्यात आले. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलाच्या शोषणाचा आरोप
रोमानियातील एका बेकायदेशीर स्थलांतरित मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात शनिवारी एका व्यक्तीला अटक झाली. बर्याच काळापासून दहशतवादी संघटना आयर्लंडमध्ये रोमानियातील बेकायदा स्थलांतरितांविरुद्ध आवाज उठवत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जनतेत संताप निर्माण झाला. सोमवारपासूनच बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध निदर्शने सुरू झाली. बेकायदेशीर स्थलांतराला विरोध हा सहा प्रमुख युरोपीय देशांमध्ये एक प्रमुख राजकीय मुद्दा बनला आहे. यामध्ये ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन आणि हॉलंडचा समावेश आहे.
Related
Articles
गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट
03 Jul 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज
30 Jun 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
धुक्यातून मार्ग काढताना जीवघेणी कसरत
30 Jun 2025
हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री : डॉ. सबनीस
27 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप