E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
मुंबई
:अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत क्रू मेंबर दीपक पाठक (वय ३२) यांचाही समावेश आहे. पाठक हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे या गावचे रहिवासी. चार वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर ते ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे स्थायिक झाले होते. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
दीपक पाठक हे बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्स येथे राहत होते. अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांनी आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर मात्र कुटुंबातील कोणाचाही त्याच्याशी संपर्क झाला नाही. दीपक गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, दोन विवाहित बहिणी आणि दीपक असा छोटा परिवार आहे.
Related
Articles
शक्तिप्रदर्शनासाठी जोरदार मोर्चेबांधणी...
29 Jun 2025
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ गाड्या भेसळयुक्त इंधनाने भरल्या
27 Jun 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
02 Jul 2025
ज्येष्ठ गायक आणि वादक इकबाल दरबार यांचे निधन
28 Jun 2025
आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप