E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
ज्येष्ठ गायक आणि वादक इकबाल दरबार यांचे निधन
Samruddhi Dhayagude
28 Jun 2025
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी आणि प्रसिद्ध सेक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये दरबार यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या वादनाचे चाहते केवळ पुणे-मुंबईपुरते मर्यादित नव्हते तर बॉलिवूडमधील बरेच दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने भारावून जात असत. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली.
इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. हे केवळ परंपरेचे नव्हे, तर समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतीक होते. त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांचे मनोरंजन केले आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी कृतज्ञता निधी म्हणून सैन्याला दिला. तसेच 'भोई फाउंडेशनच्या' 'पुण्याजागर' उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला होता. त्यांनी स्थापन केलेल्या 'मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ते झटत होते. बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचे योगदान हे केवळ संगीताच्या क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, ते एका सामाजिक कलाकाराचे, एका देशभक्ताचे आणि एका संवेदनशील माणसाचे होते.
Related
Articles
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
मंधानाचे अर्धशतक हुकले
20 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
मंधानाचे अर्धशतक हुकले
20 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
मंधानाचे अर्धशतक हुकले
20 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
मंधानाचे अर्धशतक हुकले
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)