E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे शिल्पकार आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. केवळ कर सल्लागार म्हणूनच नव्हे, तर धोरणात्मक सल्लागार, संशोधक आणि विश्वासार्हता निर्माण करणारे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केले. गायकवाड यांनी ’बीव्हीजी’ची यशोगाथा सांगत उपस्थितांना प्रेरित करत त्याग व समर्पण भावनेचे महत्व विशद केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, ’आयसीएआय’ पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ’नवोन्मेष २०२५’, या सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेटमध्ये आयोजित सोहळ्यात ’डब्ल्यूआयआरसी’ व परिषदेचे चेअरमन सीए केतन सैया, उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, खजिनदार सीए फेनील शाह, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, सीए अभिषेक धामणे, सीए विजेंद्र जैन, सीए राकेश शहा, ’आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
’आयसीएआय’च्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, ’विकासा’ चेअरपर्सन सीए प्रज्ञा बंब, व्यवस्थापन समिती सदस्य सीए ऋषिकेश बडवे, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, सीए सारिका दिंडोकर, पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, ’विकासा’ चेअरपर्सन सीए धीरज बलदोटा, व्यवस्थापन समिती सदस्य सीए सचिन ढेरंगे व सीए शैलेश बोरे यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.महसूलमंत्री बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला.
Related
Articles
अनधिकृत व्यावसायिकांसह अतिक्रमणाविरोधात कारवाई
27 Jun 2025
स्वामी चिंचोली लूटमार, बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध
03 Jul 2025
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला; शेतकरी भयग्रस्त
02 Jul 2025
अमलीपदार्थांसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा
03 Jul 2025
जगन्नाथ यात्रा गुंडीच्या मंदिरात
29 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप