E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: शहरात गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे ज्येष्ठ महिलेला उघडा नाला दिसला नाही. त्यामुळे या नाल्यात पडून ती ज्येष्ठ महिला वाहून गेली होती. तिचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे स्मशानभूमीजवळ शुक्रवारी सायंकाळी पाण्यातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
शोभा मनोहर महिमाने (वय ६५), असे त्यांचे नाव आहे. त्या मूळच्या फुरसुंगी येथील रहिवासी आहेत. शोभा यांनी गुरूवारी कोल्हापूर ते पुणे असा प्रवास केला आणि त्या नवले पुलाजवळ उतरल्या. घरी जाण्यासाठी त्यांना रिक्षा पकडायची असल्याने त्या रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी, रस्ता ओलांडत असताना त्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्या आणि नाल्याच्या पाण्यातून वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी शोभा यांचा शोध सुरू केला. नवले पुलापासून सुरू होणार्या या नाल्यात शोध घेत असताना त्यांचा मृतदेह वारजे येथील स्मशानभूमीजवळ आढळला. त्यानंतर, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोभा यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पुढील तपासणीसाठी पाठवला.
Related
Articles
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jul 2025
इराणमध्ये लष्करी अधिकारी,अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार
29 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते
01 Jul 2025
सिंधू करार आधीच स्थगित;लवादाला अधिकार नाही
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप