E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
अहमदाबाद
: गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान काल अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेनंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी भावनिक पोस्ट शेअर केली. जीवन खूप मौल्यवान आहे, त्यामुळे आपल्या प्रियजनांवर प्रेम करा, असे त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर पीटरसनने एक्स हँडलवरून एक भावनिक पोस्ट केली.भारतात काल झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल मी जितके जास्त वाचतो, तितकेच मला वाइट वाटते आणि सर्व प्रवाशांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी खूप दुःख होते. जीवन खूप मौल्यवान आहे. तुमच्या प्रियजनांवर प्रेम करा!
अहमदाबादमध्ये काल दुपारी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरून सोडले. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान एका निवासी भागात कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेत स्थानिक लोकांचाही मृत्यू झाला. आतापर्यंत २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. अपघातानंतर सुमारे एक तासानंतर एसडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचू शकली. त्याआधी स्थानिक रहिवाशांनी काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीची तीव्रता पाहता कोणीही वाचू शकले नाही.इंधन टाकीच्या स्फोटामुळे इतकी मोठी आग लागली की, काही सेकंदातच सर्व काही जळून खाक झाले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. पीपीई किट घालून एसडीआरएफचे जवान मृतदेह शोधण्यासाठी ढिगार्याजवळ पोहोचले.
Related
Articles
पुण्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
पटोलेंवर कारवाई; विरोधकांचा बहिष्कार
02 Jul 2025
सचिन तेंडुलकरचा शफाली वर्माला मोलाचा सल्ला
29 Jun 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पुण्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
पटोलेंवर कारवाई; विरोधकांचा बहिष्कार
02 Jul 2025
सचिन तेंडुलकरचा शफाली वर्माला मोलाचा सल्ला
29 Jun 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पुण्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
पटोलेंवर कारवाई; विरोधकांचा बहिष्कार
02 Jul 2025
सचिन तेंडुलकरचा शफाली वर्माला मोलाचा सल्ला
29 Jun 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पुण्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
पटोलेंवर कारवाई; विरोधकांचा बहिष्कार
02 Jul 2025
सचिन तेंडुलकरचा शफाली वर्माला मोलाचा सल्ला
29 Jun 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप