E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
दीर अल-बलाह
: इस्रायल आणि हमास यांच्यातील २० महिन्यांच्या युद्धात ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या ५५ हजारांच्या पुढे गेली आहे, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले.रुग्णालयांनी सांगितले, की मदत साहित्य घेण्यासाठी गेलेल्या किमान २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या मृत्यूची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या मते, युद्धात आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आणि मुले आहेत. युद्धात किती नागरिक आणि किती सैनिक मारले गेले, हे मंत्रालयाने सांगितले नाही. युद्ध सुरू झाल्यापासून ५५ हजार १०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Related
Articles
हाजीअलीजवळ समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
30 Jun 2025
उधमपूरमध्ये ‘जैश’च्या तीन दहशतवाद्यांचा शोध
28 Jun 2025
सचिन तेंडुलकरचा शफाली वर्माला मोलाचा सल्ला
29 Jun 2025
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
02 Jul 2025
सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा
27 Jun 2025
पाथमू निसंकाचे शानदार शतक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप