E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. विविध पातळ्यांवर मदत कार्य सुरू केले जात आहे. अहमदाबाद, दिल्ली विमानतळावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयातर्फेही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हवाई उड्डाण मंत्रालयातर्फे गुजरात सरकारशी समन्वय साधला जात आहे. पंतप्रधान कार्यालयाचेही या घटनेकडे लक्ष असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
ही दुदैवी घटना आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडूनही समन्वय साधला जात आहे. घटनास्थळी जी जी मदत लागेल ती मदत केली जात आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाकडून मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. अपघातानंतर तातडीने या गृहमंत्री अमित शहा, नागरी विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू, या विभागाचे सचिव आणि मी आम्ही सर्व जण घटनास्थळी पोहचत आहोत. त्याआधी आमची बैठकही पार पडली आहे. राज्य सरकारतर्फे मदत कार्य सुरू झाली आहे. स्थानिक प्रशासन तेथे कार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे या दुर्घटनेकडे संपूर्ण लक्ष असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
मदत कार्य आणि घटना स्थळी तातडीच्या उपाय-योजना करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत किती प्रवासी जखमी आहेत. काही प्रवासी मृत झाले आहेत. का? या प्रश्नांपैकी तातडीने मदतकार्य करणे, जखमींना योग्य उपचार देणे या गोष्टींना आम्ही प्राधान्य देत आहोत. मृत किंवा जखमीवर आताच भाष्य करणे योग्य नाही. विमानात बिघाड होता का? पायलटने काही संदेश दिला होता का? याबबतही नंतर चौकशी होईलच. मात्र त्याही आधी मदत आवश्यक आहे. सर्व अधिकृत माहितीसाठी थोडा वेळ लागेल. असेही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज
03 Jul 2025
इराणमध्ये लष्करी अधिकारी,अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार
29 Jun 2025
वाहनांच्या उच्च सुरक्षा पाटीसाठी मुदतवाढ
29 Jun 2025
व्यावसायिक जहाजाच्या मदतीसाठी भारतीय युद्धनौका धावली
30 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया