E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
स्टंटबाजी करणार्या तरुणाच्या मोटारीचा अपघात
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
रांजणगाव गणपती, (वार्ताहर) : नंबर प्लेट नसलेली चारचाकी चालवून महामार्गावर स्टंटबाजी करणार्या तरुणांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावर आज मंगळवार, दि.१०) दुपारी रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील एलजी कंपनी समोर घडली आहे.दरम्यान, चारचाकी चालवताना स्टंटबाजी करणार्या तरुणांनी शिक्रापूर ते रांजणगाव गणपती दरम्यान पुणे अहिल्यानगर महामार्गावर प्रत्येक वाहनाला ओव्हरटेक करताना गाडी आडवी मारली.त्यामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मळालेल्या माहितीनुसार, नंबर प्लेट नसलेल्या चारचाकीमध्ये तीन तरुण होते.त्यापैकी एकजण शिक्रापूर वरून शिरूरच्या दिशेने महामार्गावर स्टंटबाजी करत चारचाकी चालवत होता.यावेळी चारचाकी गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी विरुद्ध बाजूला जाऊन एका इंडिका कारला धडकून, तीन-चार पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळली. अपघातात चालक तरुण व इतर दोन तरुण किरकोळ जखमी झाले.यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही वेळ संताप निर्माण झाला होता.अशा स्टंटबाज मुलांच्यामुळे इतर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे अनेक वाहनचालकांनी यावेळी सांगितले. तसेच स्टंटबाज तरुणांविरुद्ध वाहतूक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांनी केली आहे.
Related
Articles
आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत
01 Jul 2025
महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे
27 Jun 2025
जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य विजय
29 Jun 2025
हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा
30 Jun 2025
अमलीपदार्थांसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा
03 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
केरळचा आदर्श
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप