E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पंजाब किंग्स हरला पण १५०० कोटी कमावले
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा नेहमीच पंजाब किंग्स इलेव्हनसाठी प्रत्येक मॅचला मैदानात हजर असते. यामुळे अनेकांना तीच मालक असल्याचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात तसे नाही. पंजाब किंग्सने आयपीएल फायनलमध्ये धडक मारली होती. परंतू, सहा धावा कमी पडल्या आणि टीम हरली. आयपीएल सुरु झाल्यापासून प्रिती झिंटा या संघासाठी जातीने उपस्थित राहत होती. नेस वाडिया देखील आयपीएल ऑक्शनला दिसायचे. परंतू, संघाचा खरा मालक वेगळाच आहे, ज्याने आज शेअर बाजारात जाता जाता १५०० कोटी रुपयांचा मोठा हात मारला आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा नेहमीच पंजाब किंग्स इलेव्हनसाठी प्रत्येक मॅचला मैदानात हजर असते. यामुळे अनेकांना तीच मालक असल्याचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात तसे नाही. किंग्स इलेवन पंजाबमध्ये खरेतर अनेक लोकांचा हिस्सा आहे. नेस वाडिया, प्रिती झिंटा सह अनेकजण यात पैसे गुंतवून आहेत. यामध्ये एक असा बडा ग्रुप आहे ज्याची उत्पादने प्रत्येक भारतीय वापरतो. तो आहे डाबर ग्रुप. डाबर ग्रुपकडे पीबीकेएसचा ४८ टक्के हिस्सा आहे. प्रितीची या संघात २३ टक्के हिस्सेदारी आहे, वाडियांकडे २३ आणि करण पॉल यांच्याकडे उर्वरित ६ टक्के हिस्सेदारी आहे. परंतू, डाबर ग्रुप जास्त प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. यामुळे या संघाला प्रिती प्रसिद्ध असल्याने तिचाच संघ म्हणून ओळखले जाते.
Related
Articles
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
ठग लाइफचे प्रदर्शन बंदुकीच्या धाकाने चित्रपट रोखू नका
18 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
मुशफिकरू रहिम,नजमुल होसिन शॅन्टो यांची शतके
18 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !