E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मारुंजी परिसरातील अनधिकृत फलक बांधकामाविरोधात ’पीएमआरडीए’ची कारवाई
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
पुणे
: गेल्या काही दिवसापासून अनधिकृत होर्डिंग आणि बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्य माध्यमांतून धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी मारुंजी सर्व्हे नं. ४५/१/२ मधील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या मोठ्या इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली.
पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याची दखल घेत अशा बांधकामावर भेट कारवाई सुरू आहे. त्यानुसार मारुंजी परिसरातील अनधिकृत असलेल्या सर्व्हे नंबर ४५/१/२ वरील सहा मजली इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली.
पीएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात ९६७ अनधिकृत फलक आढळून आले आहेत. गत काही दिवसात १२२ फलक अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या पथकामार्फत काढण्यात आले. रहदारीस अडथळा तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा हवेली, भोर, मुळशी, पुरंदर, दौंड आदि भागाताील अनधिकृत होर्डिंग धडक कारवाई करण्यात येत आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सबंधित कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई प्रभारी महानगर आयुक्त दिपक सिंगल, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी दिप्ती सुर्यवंशी पाटील, प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी प्राधिकरणाचे तहसीलदार रविंद्र रांजणे, सचिन म्हस्के, पोलिस निरीक्षक महेश कुमार सरतापे यांच्यासह स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Related
Articles
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक